Homeताज्या बातम्यापुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांवर पोलिसांची कारवाई

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांवर पोलिसांची कारवाई

पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार ) पुण्यातील बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली. संबंधित महिला बेकायदेशीररीत्या भारतात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाची मोहीम राबविण्यात आली होती.
पोलिसांनी संशयित महिलांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध ओळखपत्र, पासपोर्ट किंवा नागरिकत्वासंबंधी कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच प्राथमिक चौकशीत त्या देहव्यापाराशी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना राष्ट्रगीत तसेच देशाच्या पंतप्रधानांविषयी माहिती विचारली असता समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणामुळे बुधवार पेठ परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. फरासखाना पोलिस पुढील तपास करत असून या महिलांच्या भारतातील प्रवेशाचा मार्ग, संपर्क आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयल, तिचा ‘प्रेयसी’ चेतनने ‘गुन्ह्यापूर्वी अनेक तालीम’ केली; मे...

0
26 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले आहे की दोन आरोपींनी हत्येपूर्वी गुन्ह्याची अनेक वेळा तालीम केली होती, असे पोलिसांनी...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

0
केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

0
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

0
पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

Translate »
error: Content is protected !!