Homeताज्या बातम्यापुणे जिल्ह्यातील १७४ शासन जागा आता ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात

पुणे जिल्ह्यातील १७४ शासन जागा आता ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात

पुणे पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ला पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील शासनाच्या मालकीच्या तब्बल १७४ जागा विनामूल्य हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या जागांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १ हजार ८७८.७६ हेक्टर इतके असून, भविष्यातील नागरी विकास प्रकल्पांसाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने गतवर्षी याबाबत आदेश जारी केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
अतिक्रमण रोखण्यासाठी मोठा निर्णय
पुणे जिल्ह्यातील अनेक सरकारी जागा अनेक वर्षांपासून पडून होत्या. काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून, इतर जागांवरही अतिक्रमणाचा धोका वाढला होता. त्यामुळे शासनाने या जागांचा उपयोग पायाभूत सुविधा, रस्ते, गृहनिर्माण, सार्वजनिक सुविधा आणि नागरी विकास प्रकल्पांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे भविष्यात पुणे महानगर क्षेत्रात नवीन विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय जागांची आकडेवारी
हवेली – २६ जागा – ३७२.७७ हेक्टर
मावळ – ४५ जागा – ३३१.७७ हेक्टर
मुळशी – १७ जागा – ९५.९१ हेक्टर
दौंड – ४ जागा – ८.४९ हेक्टर
शिरूर – २० जागा – १११.७० हेक्टर
पुरंदर – ७ जागा – २२१.७६ हेक्टर
भोर – १० जागा – २२.३० हेक्टर
खेड – ४५ जागा – ७१४.०६ हेक्टर
एकूण
१७४ जागा
१,८७८.७६ हेक्टर क्षेत्र
या निर्णयामुळे पुणे महानगर क्षेत्रातील भविष्यातील नागरी नियोजन आणि विकास प्रकल्पांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मानले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिया गोयलची कायदेशीर लढाई गुंतागुंतीची झाली: 2 वकील, 1 आरोपी आणि 10 कोटी रुपयांच्या...

0
अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव, साहिल गोयल, आरोपी सिया गोयल (एलआर) पुणे: अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव यांनी लोहगड हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हिच्यावर...

त्याच्या बाजूला व्यावहारिक KU सह, मुकुंदचे डोळे आनंदी पुनरुत्थान

0
पुणे: अनौपचारिक क्रीडा चाहत्यांसाठी, त्यांची भागीदारी एक आकर्षक प्रयोग आहे: दोन माजी प्रतिस्पर्धी आणि जवळचे मित्र व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यापासून प्रशिक्षक आणि विद्यार्थी या...

केतन अग्रवाल खून प्रकरण: पोलिस चालण्याच्या विश्लेषणाकडे वळले, चेतन चौधरीने त्या दिवशी परिधान केलेल्या...

0
पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घटनेच्या दिवशी लोहगड वेशीजवळून फिरताना दिसल्याने त्याची चाचपणी केली...

लोहगड खून प्रकरण: सिया गोयलचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या वकिलाने कायदेशीर लढाईत तिच्या भावाला...

0
हत्येतील आरोपी सिया गोयलचे प्रतिनिधित्व कोण करणार यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव (आर) यांनी दावा केला आहे की त्यांची...

पीएमसीच्या घोषणेला आठवडा उलटूनही नवीन पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण अद्याप सुरू झालेले नाहीत

0
पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाण पुणे : एका आठवड्यापूर्वी जाहीर केलेले अतिरिक्त पाणी टँकर भरण्याचे ठिकाण नागरी प्रशासनाने अद्याप कार्यान्वित केलेले नाही, जरी अधिका-यांनी...

Translate »
error: Content is protected !!