Homeताज्या बातम्यापांगारे येथे भाजपची भव्य प्रचारसभा उत्साहात संपन्न

पांगारे येथे भाजपची भव्य प्रचारसभा उत्साहात संपन्न

पांगारे प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा परिषद व पुरंदर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वीर-भिवडी गट जिल्हा परिषद सर्वसाधारण उमेदवार श्री. हरिभाऊ लोळे तसेच पंचायत समिती भिवडी गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार सौ. सायली (डॉ. मनोज शिंदे) यांच्या समर्थनार्थ पांगारे गावात सकाळी दहा वाजता भव्य व दिव्य प्रचारसभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या प्रचारसभेला माजी आमदार संजयजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेत बोलताना संजयजी जगताप यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांचा उल्लेख करत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला.
उमेदवार श्री. हरिभाऊ लोळे यांनी मतदारांशी संवाद साधताना पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व शेतकरी प्रश्नांवर ठोस काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच सौ. सायली (डॉ. मनोज शिंदे) यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सामाजिक न्यायासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. घोषणाबाजी व उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे संपूर्ण पांगारे गावात निवडणुकीचे वातावरण तापले असल्याचे चित्र दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

Translate »
error: Content is protected !!