Homeताज्या बातम्यादेहू फाटा एसटी स्टँडमध्ये तीन वर्षांपासून बेवारस असलेली कार जाळली

देहू फाटा एसटी स्टँडमध्ये तीन वर्षांपासून बेवारस असलेली कार जाळली

पुणे मानवमित्र न्यूज:(संपादक रविदास कदम)
देहू फाटा वाई-जंक्शन येथील नवीन एसटी स्टँड परिसरात गेल्या तीन वर्षांपासून एक लाल रंगाची मारुती सुझुकी डिजायर कार न ,(MH14AM 8798)बेवारस अवस्थेत उभी होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधूनही संबंधित यंत्रणांनी या वाहनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी या वाहनाचे टायर, काचा तसेच इतर LD screen सुटे भाग काढून नेले. वाहनाची पूर्णपणे तोडफोड झाल्यानंतर अखेर आज अज्ञातांनी कारला आग लावल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, एवढ्या काळापासून एकाच ठिकाणी बेवारस वाहन उभे असताना पोलीस, नगरपालिका व संबंधित प्रशासनाने त्याची दखल का घेतली नाही? हे वाहन नेमके कोणाचे होते, ते येथे कसे आले आणि त्याची नोंद कोणत्या पोलीस ठाण्यात होती, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.
या घटनेमुळे बेवारस वाहनांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ‌‌.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर येथील मुलीवर (३) बलात्कार करून खून केल्याप्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले;...

0
29 जून रोजी शिक्षा सुनावल्यानंतर निकालाचा संपूर्ण मजकूर जाहीर होण्याची अपेक्षा आहे पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन...

‘तिला त्याच कड्यावरून ढकलून द्या’ : लोहगड हत्याकांडात मुलगी दोषी असेल तर कडक शिक्षेची...

0
लोहगड किल्ल्यावरील एका धक्कादायक खुनाच्या तपासात कुटुंबाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आरोपी सिया गोयलच्या पालकांनी आपल्या मुलीला दोषी आढळल्यास कठोर शिक्षा देण्याची...

लोहगड हत्याकांड: मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासात सिया गोयलचे वडील रुग्णालयात दाखल

0
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या खळबळजनक लोहगड किल्ला हत्याकांडातून आरोपी सिया गोयलच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड किल्ला...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

0
एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

0
आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

Translate »
error: Content is protected !!