Homeताज्या बातम्यादुःखद वार्ता : कै. वसंत पांडुरंग कुंभार यांचे निधन

दुःखद वार्ता : कै. वसंत पांडुरंग कुंभार यांचे निधन

,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)

सासवड परिसरातील ज्येष्ठ नागरिक कै. श्री. वसंत पांडुरंग कुंभार (वय ८९ वर्षे) यांचे मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, कुंभार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कै. वसंत पांडुरंग कुंभार हे शांत, मनमिळावू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये दुःखाची भावना व्यक्त होत आहे.

🙏 दशक्रिया विधी

कै. वसंत पांडुरंग कुंभार यांचा दशक्रिया विधी

शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२६

सकाळी ८:३० वाजता

कमलेश्वर घाट, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे

येथे संपन्न होणार आहे.

💐 शोकाकुल परिवार

श्रीमती कमल वसंत कुंभार

श्री. अरविंद वसंत कुंभार

श्री. मेघराज वसंत कुंभार

सौ. रंजना रघुनाथ कुंभार

व परिवार

कै. वसंत पांडुरंग कुंभार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!