Homeताज्या बातम्याघोटावडे येथे नूतन सरपंच सोनाली मातेरे यांचा भव्य सत्कार

घोटावडे येथे नूतन सरपंच सोनाली मातेरे यांचा भव्य सत्कार

प्रतिनिधी (निखिल आढाळगे)
घोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) – भारतीय जनता पार्टीचे नेते व उद्योजक रामचंद्र मामा देवकर यांच्या कन्या सौ. सोनाली दत्तात्रय मातेरे यांची घोटावडे गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. मयूर भाऊ कांबळे यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन सरपंच सोनाली मातेरे यांनी सांगितले की, “घोटावडे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून मुळशी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून घोटावडे उभारण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या स्वर्गीय आईचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.”
तसेच रामचंद्र मामा देवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मुळशी तालुक्यात भारतीय जनता पार्टीला नंबर एकचा पक्ष करण्याचा आमचा निर्धार असून गावाचा व तालुक्याघोटावडेकास फक्त भाजपच्या माध्यमातूनच शक्य आहे.”
या प्रसंगी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ कांबळे, भाजप जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सनस, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ जांगडे, अ‍ॅड. किशोरदादा अडसूळ, सचिव निखिल आढाळगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लखन गोळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष वर्षाताई सातव, माजी सरपंच दत्ताभाऊ जाधव, भाग्यश्री देवकर, सारिकाताई खानेकर, सचिन धुमाळ, ज्ञानेश्वर साठे, गणेश सातव, बाळासाहेब खानेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!