Homeताज्या बातम्याआळंदीत ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

आळंदीत ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न

,(आळंदी प्रतिनिधी रविदास कदम)

आळंदी : श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष तसेच शिवसेना आळंदी शहर प्रमुख माननीय राहुल शेठ ज्ञानेश्वर चव्हाण यांचे पिताश्री आणि आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळातील माननीय ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या पुढील आयुष्याला सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट लाभो, तसेच उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी करण्यात आली.

या कार्यक्रमात आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास खेड-आळंदी विधानसभा आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सुजाता कालिदास तापकीर जिल्हा परिषद माजी सभापती व शिवसेना जिल्हाप्रमुखभगवान शेठ पोखरकर,  उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना संपर्क नेते इरफान भाई सय्यद, डी. डी. भोसले, प्रकाश शेठ कुऱ्हाडे, वासुदेव आप्पा घुंडरे, नगरसेवक सचिन गिलबिले, गटनेते व शिवसेना विरुद्ध पक्षनेते आदित्यराजे घुंडरे, मान्यवर पुष्पाताई कुऱ्हाडे उपस्थित होते.

तसेच आळंदी नगरपरिषद माजी अभियंता गिरमे सर, शिवसेना नगरसेवक नाना झोंबाडे, मुख्यमंत्री सहायता निधी प्रतिनिधी जयश्रीताई पलांडे, शिवसेना युवा नेता विशाल आप्पा पोतले, पिंपरी-चिंचवड माजी नगरसेवक धनंजय बापू आल्हाट, नंदू काका वडगावकर, आळंदी नगरपरिषद नगरसेवक दिनेश घुले, अनिकेत तापकीर, उज्वला काळे तसेच आळंदी मनसे अध्यक्ष अजय तापकीर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

आराधना गार्डन येथे हा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!