Homeताज्या बातम्याभारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा जाहीर आक्रोश आंदोलन

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा जाहीर आक्रोश आंदोलन

📰 बातमी पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा जाहीर आक्रोश आंदोलन

📅 गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025

📍 स्थान – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन

🕚 वेळ – सकाळी 11 वा.

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे यांच्या वतीने गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी “जन आक्रोश धोरणा आंदोलन” करण्यात येणार आहे. या आंदोलनामधून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाच्या जागेच्या गैरव्यवहाराविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

समितीच्या मते, एनजी हेचर या खाजगी बांधकाम व्यावसायिक कंपनीला सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित जागा भाजपा व मित्रपक्ष महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी गैरमार्गाने विकली आहे. यावर समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.

समितीने पुढील तीन प्रमुख मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या आहेत:

1️⃣ महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ (MSRDC) आणि एनजी हेचर या बांधकाम व्यावसायिक कंपनीदरम्यान झालेला करार तात्काळ रद्द करण्यात यावा.

2️⃣ भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी आरक्षित 405 मंगळवार पेठ, मालधक्का चौक नं. 11 येथील ८९००चौ.मी. जागेचे हस्तांतर राज्य सरकारने तात्काळ करावे.

3️⃣ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी, म्हणजे आचारसंहिता लागू होण्याआधी, सांस्कृतिक भवनाच्या असुरक्षित जागेचे भूमिपूजन राज्य सरकारने अधिकृतपणे करावे.

या मागण्यांच्या समर्थनार्थ पुण्यातील आंबेडकरी अनुयायी, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत. समितीने सांगितले की, हा लढा डॉ. आंबेडकरांच्या आदर्शांचे रक्षण आणि त्यांच्या स्मारकाचे संवर्धन यासाठी अखेरपर्यंत सुरू राहील.

✊ “बाबासाहेबांचे स्मारक हे आमचे अभिमानाचे प्रतीक आहे, त्यावर कुणाचाही गैरहक्क आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

0
पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयल, तिचा ‘प्रेयसी’ चेतनने ‘गुन्ह्यापूर्वी अनेक तालीम’ केली; मे...

0
26 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले आहे की दोन आरोपींनी हत्येपूर्वी गुन्ह्याची अनेक वेळा तालीम केली होती, असे पोलिसांनी...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

0
केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

0
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

Translate »
error: Content is protected !!