Homeताज्या बातम्याधाकटे पादुका ते देहू फाटा मार्गावर अपघातांची मालिका; नागरिकांचा स्पीड ब्रेकर व...

धाकटे पादुका ते देहू फाटा मार्गावर अपघातांची मालिका; नागरिकांचा स्पीड ब्रेकर व डिव्हायडर उघडण्याचा आग्रह

(आळंदी प्रतिनिधी रवी कदम) पुणे आळंदी रोडवरील धाकटे पादुका ते देहू फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची प्रचंड गर्दी आणि अतिजलद वाहने यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे आणि काही ठिकाणी डिव्हायडर उघडून रस्ता पार करण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आले की, हा रस्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे आणि या मार्गाच्या विकास आराखड्यातील कामांसाठी महानगरपालिकेला निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित विभागाकडूनच पुढील कामकाज होणार असल्याचे कळते.

नागरिकांचा प्रश्न असा आहे की — जबाबदारी कोणाचीही असो, पण जीव धोक्यात घालून रोज रस्ता ओलांडणे हे आता असह्य झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने लक्ष देण्याची आणि आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

0
कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

रखडलेल्या परवानग्या उघड करण्यासाठी पीएमआरडीएने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्यास सांगितले

0
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

पुणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीत मेगा कोचिंग टर्मिनल

0
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पुण्यात पुणे : पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीतील मेगा कोचिंग टर्मिनलसह विस्तारीकरणाच्या योजनांचे बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

0
या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

Translate »
error: Content is protected !!