Homeताज्या बातम्यावाघोलीत एकदिवसीय ओशो ध्यान शिबिर उत्साहात; साजरा

वाघोलीत एकदिवसीय ओशो ध्यान शिबिर उत्साहात; साजरा

( पुणे खेड वार्ताहरसंदीप मुंगसे)
पुणे, दि. ११ जुलै : पुण्यातील वाघोली येथील सीझन्स बँक्वेट हॉल येथे आज (११ जुलै) एकदिवसीय ओशो ध्यान शिबिर उत्साहपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाले. सकाळी ८ वाजता गुरु वंदनेने शिबिराची सुरुवात झाली. दिवसभर विविध ध्यानप्रयोग, भजन, नृत्य आणि ओशोंच्या अमृतवाणीने संपूर्ण परिसर आनंदमय झाला.
शिबिराचे मार्गदर्शन स्वामी दर्शन सिंह, स्वामी हिमांशु आणि स्वामी संदीप भाऊ मुंगसे यांनी केले. तर प्रसिद्ध तबलावादक सोहम श्याम गोराणे यांनी आपल्या तबलावादनाने ध्यान प्रक्रियेला विशेष आध्यात्मिक ऊर्जा दिली.
शिबिराची सुरुवात नादब्रह्म ध्यानाने करण्यात आली. त्यानंतर डिव्हाईन साउंड हीलिंग चक्र मेडिटेशन हा विशेष ध्यानप्रयोग सुमारे ५० साधकांच्या सहभागातून पार पडला. या ध्यानप्रयोगादरम्यान सहभागी साधकांनी शांतता, आनंद आणि अंतर्मनाशी संवाद साधल्याचा अनुभव व्यक्त केला.
दिवसभर चाललेल्या विविध ध्यानप्रयोगांमध्ये सहभागी साधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भजन, नृत्य आणि ध्यानाच्या माध्यमातून उपस्थितांना ओशोंच्या विचारांचा आणि अमृतवाणीचा लाभ मिळाला. संपूर्ण शिबिरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
या एकदिवसीय ध्यान शिबिराने सहभागी साधकांना आत्मशांती, अंतर्मनातील स्थैर्य आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा दिली. ‌‌ ‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

फलकावर ‘कचरा टाकू नका’… पण प्रत्यक्षात कचऱ्याचे साम्राज्य! केळगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप”

0
बातमी मानवमित्र न्यूज संपादक रोहिदास कदम पावसाळ्यात दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव; डेंग्यूसह साथीच्या आजारांचा धोका वाढल केळगाव (ता. खेड, जि. पुणे): स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावूनही...

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

0
एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

Translate »
error: Content is protected !!