Homeताज्या बातम्यातीर्थापुरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून फस्त, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तीर्थापुरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून फस्त, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

प्रतिनिधी : राहुल बोबडे
तीर्थापुरी, दि. ९ जुलै : तीर्थापुरी परिसरात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. परिसरातील रेखाबाई बिरबल सिंग बावरी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ती ओढून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाने परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे

बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्या.
रात्री व पहाटे एकटे बाहेर जाणे टाळा.
पाळीव जनावरे सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवा.
अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

0
मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

0
एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

0
पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

0
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

तीन दिवसांच्या पावसाने पीएमसीचा पूरग्रस्त भागातील दुरुस्तीचा दावा धुवून काढला | पुणे बातम्या

0
अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे पुणे : मान्सूनच्या सक्रिय टप्प्यामुळे पाणी साचणाऱ्या भागात पाणी साचू नये यासाठी नागरी प्रशासनाच्या...

Translate »
error: Content is protected !!