Homeताज्या बातम्याजेजुरीतील भंडाऱ्याच्या शुद्धतेचा मुद्दा ऐरणीवर; ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ घोषित करण्याची मागणी

जेजुरीतील भंडाऱ्याच्या शुद्धतेचा मुद्दा ऐरणीवर; ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ घोषित करण्याची मागणी

पुरंदर.जेजुरी (सासवड प्रतिनिधी – अशोक कुंभार) : जेजुरीसह राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर विक्री होणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याच्या शुद्धतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यासंदर्भात आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे भंडाऱ्याची स्पष्ट व्याख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे.
भंडारा हा धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून तो केवळ शुद्ध हळदीपासून तयार केलेला असावा, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या काही भंडाऱ्यामध्ये रासायनिक रंग किंवा इतर घटक मिसळले जात असल्याच्या तक्रारींमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
भाविक मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत असल्याने त्यातील कण श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे डोळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भंडाऱ्याच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने भंडाऱ्याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच “भंडारा म्हणजे शुद्ध हळद” अशी अधिकृत व्याख्या जाहीर करून भेसळ रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जेजुरीसारख्या धार्मिक क्षेत्रात भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित असलेल्या भंडाऱ्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

गढूळ नळाच्या पाण्याच्या तक्रारींमध्ये रहिवासी पॅकेज्ड पाण्याकडे वळले | पुणे बातम्या

0
संपूर्ण शहरात 20-लिटर पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या कॅनची मागणी वाढली आहे पुणे: PMC कडून अनियमित पुरवठा आणि गढूळ, विरंगुळ्या पाण्याच्या अहवालांमुळे संपूर्ण शहरात 20-लिटर...

Translate »
error: Content is protected !!