Homeताज्या बातम्याजेजुरीतील ऐतिहासिक तीर्थस्थळांमुळे पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता

जेजुरीतील ऐतिहासिक तीर्थस्थळांमुळे पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता

पुरंदर सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार ) जेजुरीतील ऐतिहासिक तीर्थस्थळांमुळे पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता
जेजुरी येथील कुलदैवत श्री खंडोबा मंदिर परिसरातील प्राचीन विहिरी, तळे आणि तीर्थस्थळांचा योग्य वापर केल्यास शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी असलेली “फकीराची विहीर” अर्थात पूर्वीची “खटावकर सरदार विहीर”, तसेच जननी तीर्थ, लवथळेश्वर तीर्थ, मल्हार तीर्थ आणि पटांगण परिसरातील तीर्थस्थळांमध्ये उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र अनेक ठिकाणी गाळ साचणे, स्वच्छतेचा अभाव आणि दुर्लक्षामुळे या जलस्रोतांचा पुरेसा उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मते, नगरपालिका प्रशासनाने या ऐतिहासिक विहिरी व तळ्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि संवर्धन केल्यास त्या पाण्याचा वापर शहरासाठी करता येईल. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा तुटवडा कमी जाणवेल तसेच भविष्यातील पाणी संकटावरही उपाय मिळू शकतो.
इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण यांचा संगम असलेल्या या प्राचीन जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पहा: लोहगडच्या हत्येच्या आठवड्यांपूर्वी केतन अग्रवाल सियाच्या वडिलांसोबत नाचताना लग्न-समारंभाचा व्हिडिओ

0
पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल त्याची मंगेतर सिया गोयल आणि तिच्या पालकांसोबत आनंदाने साजरे करताना दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.पुण्यातील...

पुण्यातील रेस्टॉरंट ग्राहकांच्या मागणी आणि वर्ल्ड कप स्क्रीनिंग अधिकारांमध्ये अडकले | पुणे बातम्या

0
पुणे : फुटबॉलच्या तापाने शहराला वेढले असताना, तेथील रेस्टॉरंट, कॅफे आणि स्पोर्ट्स बार हे स्वत:ला मोठ्या प्रमाणात कोंडीत सापडले आहेत: व्यावसायिक स्क्रीनिंग...

PMC संचालित शाळा चालवण्यात खाजगी संस्था स्वारस्य दाखवतात

0
पीएमसीचा शिक्षण विभाग 250 मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड-माध्यमाच्या शाळा चालवतो जेथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये सुमारे...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

0
गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

0
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

Translate »
error: Content is protected !!