Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप

अल्पवयीन मुलीचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप

(तालुका घनसावंगी प्रतिनिधी राहुल बोबडे ) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका तरुणीवर तब्बल दहा वर्षे अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने अल्पवयीन असताना काढलेल्या आक्षेपार्ह फोटोंच्या आधारे तरुणीला धमकावत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकून मानसिक छळही केल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पारध पोलीस ठाण्यात आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्यासह चौघांविरोधात पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल हत्या: लोहगड खडक पडल्यानंतर सिया गोयलचा पीडितेचा फोन होता; पोलिसांना ‘पुरावा छेडछाड’चा...

0
घटनेनंतर गोयल यांच्या ताब्यात असलेला अग्रवाल यांचा मोबाईल फोन तपासणारे तपासत आहेत. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा तपास त्याच्या मोबाईल फोनकडे वळवला...

लोहगड किल्ला खून: पोलिसांनी गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले, चेतनच्या चालीचे विश्लेषण; केतन अग्रवालच्या...

0
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर आणले आणि केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून चेतनच्या गुन्ह्याच्या...

पहा: लोहगडच्या हत्येच्या आठवड्यांपूर्वी केतन अग्रवाल सियाच्या वडिलांसोबत नाचताना लग्न-समारंभाचा व्हिडिओ

0
पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल त्याची मंगेतर सिया गोयल आणि तिच्या पालकांसोबत आनंदाने साजरे करताना दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.पुण्यातील...

पुण्यातील रेस्टॉरंट ग्राहकांच्या मागणी आणि वर्ल्ड कप स्क्रीनिंग अधिकारांमध्ये अडकले | पुणे बातम्या

0
पुणे : फुटबॉलच्या तापाने शहराला वेढले असताना, तेथील रेस्टॉरंट, कॅफे आणि स्पोर्ट्स बार हे स्वत:ला मोठ्या प्रमाणात कोंडीत सापडले आहेत: व्यावसायिक स्क्रीनिंग...

PMC संचालित शाळा चालवण्यात खाजगी संस्था स्वारस्य दाखवतात

0
पीएमसीचा शिक्षण विभाग 250 मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड-माध्यमाच्या शाळा चालवतो जेथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये सुमारे...

Translate »
error: Content is protected !!