Homeताज्या बातम्यासमाज गौरव पुरस्कार अमर पोवार यांना जाहीर

समाज गौरव पुरस्कार अमर पोवार यांना जाहीर

सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)

वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने वर्ष 2026 चा समाज गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील अमर दुर्गाप्पा पोवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

अमर पोवार हे गेल्या सात वर्षांपासून वडार समाजासाठी सक्रियपणे कार्यरत असून, सध्या ते कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या लेखन आणि प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन काळात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली होती. तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यापूर्वीही त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाला आहे.

अमर पोवार यांचे लेखन ‘पुढारी’, ‘लोकमत’, ‘सकाळ’, ‘पुण्यनगरी’ आणि ‘तरुण भारत’ या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांनी आपल्या वडिलांसह, सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्पा पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर काम करत न्यायासाठी आंदोलनेही केली आहेत.

हा पुरस्कार १ मे रोजी कामगार दिन निमित्त पिंपरी-चिंचवड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जालना जिल्ह्यात भीषण अपघात, मदतीला उशीर?

0
( बातमी |प्रतिनिधी राहुल बोबडे ) जालना जिल्ह्यात भीषण अपघात, मदतीला उशीर? जालना जिल्ह्यातील अंबड  परिसरातील मार्डीय फाटा, रोवलागड रोडवर दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

0
पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

0
पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

0
पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

बस थांबवणाऱ्या ३ पैकी दोन पोलिसांनी ब्रेक पेडल दाबण्यासाठी हात वापरले

0
पुणे : गुड लक चौकातून नटराज चौकाकडे जाणाऱ्या चोरीच्या पीएमपीएमएल बसच्या मागे दोन उपनिरीक्षक आणि एक पोलिस हवालदार धावले आणि आत जाण्यात यशस्वी झाले....

Translate »
error: Content is protected !!