Homeताज्या बातम्याआषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय – मुक्काम ठिकाणी ‘जर्मन हँगर’ उभारणार आधुनिक...

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय – मुक्काम ठिकाणी ‘जर्मन हँगर’ उभारणार आधुनिक मंडप

पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार )  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीत पावसाचा त्रास टाळण्यासाठी प्रमुख पालखी मुक्काम ठिकाणी आधुनिक ‘जर्मन हँगर’ (विशेष मंडप) उभारण्यात येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मानाच्या सुमारे ५० पालख्यांच्या मुक्कामस्थळी हे हँगर उभारले जातील. यामध्ये पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, या सर्व ठिकाणांची उभारणी व व्यवस्थापनाची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच प्रशासनाखाली कामकाज होऊन नियोजन अधिक सुसूत्र होण्याची शक्यता आहे.

या ‘जर्मन हँगर’मुळे पावसाळ्यात वारकऱ्यांना सुरक्षित, कोरडी आणि व्यवस्थित निवास व्यवस्था मिळणार आहे. दरवर्षी वारीदरम्यान पावसामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असून, यंदाची आषाढी वारी अधिक नियोजनबद्ध आणि सोयीस्कर होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

0
यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

लिंकिंग करून शेतकऱ्यांची लूट थांबवा – आमदार बबनराव लोणीकरांचा इशारा

0
प्रतिनिधी गजानन राजबिंडे परतूर व मंठा येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत आमदार बबनराव लोणीकर यांनी कृषी विभागाला कडक निर्देश दिले. खते, बियाणे व औषधांची कृत्रिम...

पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी रु. 3 किलो पेक्षा जास्त हायड्रोपोनिक तण पकडले. विमानतळावरील दोन व्यक्तींकडून...

0
कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

0
डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

0
पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

Translate »
error: Content is protected !!