Homeताज्या बातम्याविद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

(पुणे प्रतिनिधी रविदास कदम

पुणे /१२ माचॅ २०२६   येरवडा परिसरातील एका शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 509 आणि 354 तसेच पोस्को कायदा कलम 11 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील ॲड. किरण कदम यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला. त्यांनी सांगितले की, मुख्याध्यापक पदाच्या स्पर्धेत असलेल्या एका शिक्षकाने पीडित विद्यार्थिनी व तिच्या पालकांना खोटी फिर्याद दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले.

तसेच, मुख्याध्यापकांनी थकित शालेय फी भरण्यासाठी विद्यार्थिनीच्या पालकांकडे तगादा लावल्यामुळे, संबंधित शिक्षक व पालकांनी संगनमत करून उच्चशिक्षित मुख्याध्यापकाला खोट्या प्रकरणात अडकवले, असा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला.

बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात ॲड. किरण कदम यांना ॲड. जगदीश सोनवणे आणि ॲड. निखिल खांदवे यांनी सहाय्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात Pune / प्रतिनिधी : अशोक कुंभार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक अत्यंत धक्कादायक...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

0
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

0
पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक

0
पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

PCMC ने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली, 40 दिवसांत 300 हून अधिक बेकायदा बांधकामे...

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती दिली आहे, काही दिवसांतच पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेसाठी कारवाई करून पावसाळ्यापूर्वी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या...

Translate »
error: Content is protected !!