Homeताज्या बातम्यापांगरी–हरगुडे रस्त्याचे निकृष्ट काम; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

पांगरी–हरगुडे रस्त्याचे निकृष्ट काम; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

  1.  ,(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)

पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) : पांगरी ते हरगुडे डोंगराच्या कुशीतून गेलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण योग्य पद्धतीने करण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सदर रस्त्याचे काम जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे यांनी घेतलेल्या कंत्राटातून करण्यात आले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पांगारे व हरगुडे येथील ग्रामस्थांनी संबंधित कामाची चौकशी करून रस्ता पुन्हा नव्याने व चांगल्या दर्जात तयार करून द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

दरम्यान, शासनाने या रस्त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि दर्जेदार पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते बंडू अण्णा काकडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात Pune / प्रतिनिधी : अशोक कुंभार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक अत्यंत धक्कादायक...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

0
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या मागील पाण्यात बुडून मृत्यू झाला. नवलख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणावर...

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

0
पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक

0
पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

PCMC ने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली, 40 दिवसांत 300 हून अधिक बेकायदा बांधकामे...

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती दिली आहे, काही दिवसांतच पालिका अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेसाठी कारवाई करून पावसाळ्यापूर्वी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या...

Translate »
error: Content is protected !!