Homeताज्या बातम्याकोडीत ते वीर पायी वारी; श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या विवाह सोहळ्याने यात्रेला प्रारंभ

कोडीत ते वीर पायी वारी; श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या विवाह सोहळ्याने यात्रेला प्रारंभ

(ता. पुरंदर, जि. पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार /
वीर गावामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगी श्री आई यांची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात सुरू असून ही यात्रा १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारंभ झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने ते वीर पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने काढण्यात येतो. या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक पायी वारी करत वीर गावात दाखल होतात, ही परंपरा अनेक पिढ्यांपासून अखंड सुरू आहे.
यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ठीक १२ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा विवाह सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यापासून पुढे सलग दहा दिवस यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यात्रेच्या काळात भजन, कीर्तन, भजी-गज, नैवेद्य अर्पण तसेच इतर धार्मिक विधी पार पडतात. या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक वीर गावात दर्शनासाठी येतात. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम असलेली ही यात्रा महाराष्ट्रातील अत्यंत मोठ्या व महत्त्वाच्या यात्रांपैकी एक मानली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस

0
टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

0
( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

Translate »
error: Content is protected !!