Homeताज्या बातम्याहलाखीतून उभारी घेत महाराष्ट्रात नाव कमावणारे उद्योजक परमेश्वर राजबिंडे

हलाखीतून उभारी घेत महाराष्ट्रात नाव कमावणारे उद्योजक परमेश्वर राजबिंडे

प्रतिनिधी गजानन राजबिंडे आमच्या गावचे कष्टकरी शेतकरी संत रामजी राजबिंडे यांचे चिरंजीव, उद्योजक परमेश्वर राजबिंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करत आज एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आज समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे मनापासून कौतुक होत आहे. केवळ कौतुकच नव्हे, तर अनेक गरजू लोकांना त्यांनी आधाराची साथ दिली असून, त्यामुळेच आज तालुक्यासह जिल्ह्यात त्यांची विश्वासार्ह ओळख निर्माण झाली आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी कठोर परिश्रमाने स्वतःचे भविष्य घडवले. मिळेल त्या परिस्थितीत दिवस काढत, संघर्षातूनच त्यांनी यशाचा मार्ग शोधला. या मेहनतीचे फळ म्हणून आज वासप्रम फाउंडेशन हे नाव केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी वासप्रम फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. परमेश्वर राजबिंडे यांची ही प्रेरणादायी वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच आदर्श ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!