Homeताज्या बातम्या“आज जग आतंकवादाच्या संकटाने हैराण” — ‘फुलपाखरू’ कादंबरीतून दहशतवादाचे भयावह वास्तव उलगडते...

“आज जग आतंकवादाच्या संकटाने हैराण” — ‘फुलपाखरू’ कादंबरीतून दहशतवादाचे भयावह वास्तव उलगडते : प्रा. जगदीश देवरे

:
नाशिक प्रतिनिधी:
आज संपूर्ण जग आतंकवादाच्या संकटाने हैराण झाले असून सामान्य माणूस या दहशतीचा कसा बळी ठरतो, याचे प्रभावी चित्रण ‘फुलपाखरू’ या कादंबरीत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्रा. जगदीश देवरे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘बोलू काही’ या अभिनव उपक्रमांतर्गत २१५ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी फुलपाखरू या कादंबरीवर ऐसपैस संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिशोत्तमा प्रकाशनचे संचालक रवींद्र पाटील होते.
प्रा. देवरे पुढे म्हणाले की, दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीवरील गंगापूर धरणाची भिंत फोडून नाशिक शहर उद्ध्वस्त करण्याचा दहशतवादी कट या कादंबरीत मांडण्यात आला आहे. हे भयानक कारस्थान रचणारे कोण होते, ते दहशतवादी कसे बनले, त्यांच्या मागचे जाळे उघडकीस आले की नाही, की आजही ही छुपी कारवाई सुरू आहे—असे अनेक प्रश्न कादंबरीतून उलगडले जातात. नाशिकवरची ही टांगती तलवार खरोखर हटली की नाही, याचा वेगवान व नाट्यमय घटनांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न ‘फुलपाखरू’मध्ये करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान भरत क्षत्रीय व दीपक भामरे या भाग्यवान श्रोत्यांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास टिपरे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!