Homeताज्या बातम्याधम्म, समता आणि संविधानाचा संदेश; आळंदीत बाबासाहेबांना अभिवादन

धम्म, समता आणि संविधानाचा संदेश; आळंदीत बाबासाहेबांना अभिवादन

आळंदीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर; अभिवादन सभा संपन्न
आळंदी (रविदास कदम) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आळंदी शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या बुद्ध विहारामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात त्रिशरण पंचशील घेऊन धम्ममय वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष संदीप रंधवे यांनी भूषविले.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, किरण येळवंडे, शिरीष कारेकर, आवाका भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.
आळंदी येथील तक्षशिला बुद्ध विहारातही अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत दीपप्रज्वलन, बुद्धवंदना व त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले. यावेळी प्रमोद भालेराव, विलास रणपिसे, आनंद रणदिवे, नितीन थोरात व नामदेव सुरपल्लीकर यांनी मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील योगदान, सामाजिक समतेसाठीचे कार्य, कामगार व महिलांसाठी केलेल्या सुधारणा यांचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानिक मूल्यांचे रक्षण व सामाजिक समतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप धम्मपालन गाथेने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटीहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15...

0
पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, एक गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल...

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे

0
पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

0
सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

मोकळ्या डीपी वायरचा करंट लागून म्हशीचा मृत्यू; विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका गरीब शेतकऱ्याला

0
! तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) प्रतिनिधी राहुल बोबडे: जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे विद्युत विभागाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे एका गरीब शेतकऱ्याची म्हैस करंट लागून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक...

खंडोबाच्या नगरीत भाविकांची गैरसोय; जेजुरी बसथांबा नसल्याने प्रवाशांचा संताप!

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव...

Translate »
error: Content is protected !!