Homeताज्या बातम्याजाधववाडी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

जाधववाडी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

(प्रतिनिधी अशोक कुंभार)
जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे | दि. ४ डिसेंबर २०२५
जाधववाडी येथे उद्योजक युवराज शेठ जाधवराव यांच्या निवासस्थानी दत्त जयंती उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. गेल्या तेरा वर्षांपासून अखंडपणे हा सोहळा साजरा होत असून यंदाचे हे तेरावे वर्ष होते.
या धार्मिक सोहळ्यास माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब जाधवराव, भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय बाबाराजे जाधवराव, दिवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुलाब तात्या झेंडे, गौरव उद्योग समूहाचे मालक अनिल आबा झेंडे, साधना सहकारी बँकेचे अधिकारी राजूभाऊ काळे यांच्यासह अनेक प्रमुख नेते, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जाधववाडी व परिसरातील सुमारे १,००० भाविकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ सर्व भाविकांनी घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जाधववाडी येथील धर्मवीर शंभूराजे मित्र मंडळच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!