Homeताज्या बातम्या.श्री क्षेत्र नारायणपूर येथे विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने श्री दत्त...

.श्री क्षेत्र नारायणपूर येथे विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने श्री दत्त जयंतीनिमित्त पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र औदुंबर कुंडल येथून

श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर, जि. पुणे) – बातमी
श्री क्षेत्र नारायणपूर येथे विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने श्री दत्त जयंतीनिमित्त पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र औदुंबर कुंडल येथून नारायणपूरकडे आज मंगलवारी (२ डिसेंबर २०२५) उत्साहपूर्ण प्रस्थान झाले.
दुपारी साडेअकरा वाजता पांगरे गावात पालखीचे आगमन होताच गावकऱ्यांनी दत्त महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत केले. ढोल-ताशांच्या निनादात, फुलांच्या उधळणीने आणि “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले.
स्वागत समारंभाच्या वेळी रामराजे कृष्णराव काकडे, भास्कर किसनराव काकडे, संभाजी शशिकांत काकडे, रमेश पुरंदरे, भरत मारुती काकडे, प्रकाश उर्फ बंडू राजाराम काकडे, रवींद्र संपत काकडे यांसह अनेक गावकरी उपस्थित होते.
यानंतर दुपारी तीन वाजता दिंडी-पालखीचे पुढील प्रस्थान श्री क्षेत्र नारायणपूरकडे करण्यात आले. मार्गावर श्रद्धाळू भक्तांची मोठी गर्दी दिसून आली असून दत्त जयंती सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनोख्या हेअरस्टाइलमुळे त्रिकुटासह तरुणाने विद्यार्थी आणि मित्राला लुटले

0
पुणे : अनोख्या हेअरस्टाइलमुळे 20 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या मित्रासह त्याच्या तीन साथीदारांना 14 हजार रुपये लुटणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.तळेगाव बस...

एका महिन्यात spl किशोर पोलिस युनिट्स स्थापन करा: राज्य पॅनेल

0
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना आणि शहर आयुक्तालयांच्या पोलिस आयुक्तांना बाल न्याय कायदा, 2015 नुसार विशेष जुवेनाईल...

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

0
  आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!