Homeताज्या बातम्या3️⃣ सासवडमध्ये १९ बालकांची Tounge Tie शस्त्रक्रिया; आरबीएसके टीमचे कौतुक

3️⃣ सासवडमध्ये १९ बालकांची Tounge Tie शस्त्रक्रिया; आरबीएसके टीमचे कौतुक

प्रतिनिधी अशोक कुंभार ग्रामीण रुग्णालय सासवड येथे आरबीएसके योजनेअंतर्गत Tounge Tie शास्त्रकीय शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमासाठी मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक पुणे डॉ. नागनाथ येम्पल्ले, तसेच आर.एम.ओ. डॉ. वंदना जोशी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.
या शिबिरात उपजिल्हा रुग्णालय दौंडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर, ग्रामीण रुग्णालय शिक्रापूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना शेंडे, तसेच ग्रामीण रुग्णालय यवत येथील भूलतज्ज्ञ डॉ. कदम यांच्या सहकार्याने एकूण १९ बालकांवर Tounge Tie शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्ण व नातेवाईकांना अल्पोपहार देण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सासवड येथील सर्व डॉक्टर, कर्मचारी व आरबीएसके टीमचे मोठे योगदान असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

0
आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

Translate »
error: Content is protected !!