Homeताज्या बातम्यासासवड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ऋषिकेश भोसले

सासवड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ऋषिकेश भोसले

( प्रतिनिधी अशोक कुंभार) सासवड तालुक्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालयला भेटीदरम्यान डॉ. ऋषिकेश भोसले यांच्याशी चर्चा करून, त्यांनी पुढील एका महिन्यात एक्स-रे व सोनोग्राफी मशीनची उपलब्धता, तसेच दवाखान्यात पिण्याचे पाणी, बाथरुम, आणि जनावरांसाठी खोड्याची सोय या सर्व गोष्टींची माहिती दिली. त्याचबरोबर, जनावरांमध्ये आढळणाऱ्या साथीच्या रोगांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे. यावेळी ALDO श्री अविनाश धायगुडे, परिचारक तुळशीराम रमेश जगताप, ड्रेसर संजय रामचंद्र गायकवाड आणि इतर स्टाफही उपस्थित होते. या सर्व गोष्टींची माहिती प्रतिनिधी अशोक कुंभार आणि कॅमेरामन निखिल आढाळगे यांनी संकलित केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे स्टेशनवरील कॅब रेल्वे अधिकाऱ्यांच्या रडारवर

0
(मंदारचे छायाचित्र)पुणे:पुणे स्थानक परिसरात जागा उपलब्ध असल्यास रेल्वे अधिकारी समर्पित कॅब बे असण्याची शक्यता तपासत आहेत."पुढील परिसंचरण क्षेत्रावरील जागा ही एक समस्या आहे, परंतु...

अनोख्या हेअरस्टाइलमुळे त्रिकुटासह तरुणाने विद्यार्थी आणि मित्राला लुटले

0
पुणे : अनोख्या हेअरस्टाइलमुळे 20 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या मित्रासह त्याच्या तीन साथीदारांना 14 हजार रुपये लुटणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.तळेगाव बस...

एका महिन्यात spl किशोर पोलिस युनिट्स स्थापन करा: राज्य पॅनेल

0
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना आणि शहर आयुक्तालयांच्या पोलिस आयुक्तांना बाल न्याय कायदा, 2015 नुसार विशेष जुवेनाईल...

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

Translate »
error: Content is protected !!