Homeताज्या बातम्याफुलगावमध्ये १३ डिसेंबरला १०१ जोडप्यांचा मोफत सामूहिक विवाह सोहळा

फुलगावमध्ये १३ डिसेंबरला १०१ जोडप्यांचा मोफत सामूहिक विवाह सोहळा

फुलगाव प्रतिनिधी गौतम पाटोळ)

सत्यसाई सेवा संघटनेतर्फे भगवान सत्यसाई बाबांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य आयोजन :
फुलगाव (ता. हवेली, पुणे) येथे श्री. सत्यसाई सेवा संघटना पुणे, महाराष्ट्र पश्चिम यांच्या वतीने भगवान सत्यसाई बाबांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा परिसरात १०१ मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे नियोजन फुलगाव समिती प्रमुख सुनील वागस्कर यांच्या नेतृत्वात सुरू असून वधू-वरांसाठी आवश्यक साहित्य, मंगळसूत्र, वस्त्र, भांडीसाहित भोजन व्यवस्था पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

Translate »
error: Content is protected !!