Homeताज्या बातम्यासासवड येथे संविधान दिनानिमित्त महामानवास अभिवादन

सासवड येथे संविधान दिनानिमित्त महामानवास अभिवादन

सासवड (पुणे.अशोक कुमार ) भारतीय संविधान दिन (२६ नोव्हेंबर) सासवड येथे अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील, भीमस्तुती, भीमस्मरण गाथा पठण आणि संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान जागृती ही आपली सामूहिक जबाबदारी – विष्णूदादा भोसले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णूदादा भोसले (आरपीआय श्रमिक ब्रिगेड सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश) होते.
त्यांनी संविधानाचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल योगदान आणि नागरिकांना मिळालेल्या मौलिक अधिकारांची माहिती उपस्थितांना दिली.
ते म्हणाले, “भारतीय संविधान घराघरांत पोहोचवणे आणि संविधान जागृती करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
ज्येष्ठ नेते आनंदराव घोरपडे गुरुजी यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमामध्ये विशेषतः खालील मान्यवर उपस्थित होते:
सुनील जगताप साहेब – सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी
मनोज भिसे – पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
रिपाइं नेते सचिन कांबळे
सामाजिक कार्यकर्ते श्रीधर गायकवाड
अविनाश जगताप
कारंडे सर, गणेश रणपिसे, स्वप्निल रणपिसे, अमर रणपिसे, विक्रांत रणपिसे, अमोल भोंडे आदी
सर्व मान्यवरांनी संविधान निर्मात्यांना त्रिवार वंदन केले.
संवैधानिक हक्क व कर्तव्यांवर मार्गदर्शन
सुनील जगताप साहेब यांनी कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित संवैधानिक तरतुदींबद्दल सविस्तर माहिती दिली.
मनोज भिसे यांनी युवकांमध्ये संवैधानिक मूल्यांची रुजवणूक करण्याची गरज अधोरेखित केली.
पुरंदर तालुक्यातही संविधान दिन उत्साहात
संविधान दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

Translate »
error: Content is protected !!