Homeताज्या बातम्याविद्यार्थी सेवा संघाचा ५८ वा विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात — मेहतर वाल्मिकी...

विद्यार्थी सेवा संघाचा ५८ वा विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात — मेहतर वाल्मिकी समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे (प्रतिनिधी) — स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी दिनांक ४ जून १९६७ रोजी मेहतर वाल्मिकी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रोत्साहन व मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी सेवा संघाची स्थापना केली होती. या परंपरेला चालना देत, यावर्षी या विद्यार्थी सत्कार समारंभाचे ५८ वे वर्ष साजरे करण्यात आले.

या प्रसंगी इयत्ता ५वी ते पदवीपर्यंत तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अहिल्यानगरचे खासदार मा. निलेश लंके साहेब, माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे, तसेच मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवीभाई परदेशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यार्थी सेवा संघाचे विश्वस्त मा. नरोत्तमजी चव्हाण यांनी भूषवले. यावेळी संघाचे विश्वस्त मा. कविराज फत्तुजी संघेलिया, मा. विश्वास छोटूजी चव्हाण, मा. बंडू नारायण चरण, मा. कणव वसंतराव चव्हाण, मा. सिद्धांत नारायण सारवान, मा. प्रमोद मोतीलाल निनारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. धनराज एकनाथजी जावा, महासचिव श्री. रवीजी भिंगानीया, सत्कारप्रमुख श्री. शैलेंद्र दिगंबरजी चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विकास विजय कसोटे व कोषाध्यक्ष श्री. रवीजी वाघेला यांनी केले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी अध्यक्ष व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमात गोपि कसोटे, निकेत चव्हाण, अशोक मेमजादे, नितीन खरे, अश्विन मंचरकर, रितेश लोट, अक्षय वाघेला, समीर सय्यद, स्वप्निल कदम, हितेश घोडके, पुष्पक चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रखडलेल्या परवानग्या उघड करण्यासाठी पीएमआरडीएने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्यास सांगितले

0
नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

पुणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीत मेगा कोचिंग टर्मिनल

0
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पुण्यात पुणे : पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी आळंदीतील मेगा कोचिंग टर्मिनलसह विस्तारीकरणाच्या योजनांचे बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी...

फ्लॅट खरेदीदारांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

0
या रखडलेल्या प्रकल्पात 150 हून अधिक ग्राहकांनी अंदाजे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुणे : वाघोली पोलिसांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक...

नसरापूर बलात्कार-हत्येचा खटला अंतिम टप्प्यात, फिर्यादी पक्षाने अंतिम साक्षीदार तपासले | पुणे बातम्या

0
पुणे : नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला मंगळवारी विशेष पोक्सो न्यायालयासमोर अंतिम साक्षीदारांची तपासणी केल्याने निकालाच्या जवळ गेला.कोर्टाने फिर्यादी साक्षीदार (पीडब्ल्यू)...

कुदळवाडी-चिखलीतील अतिक्रमण कारवाईला विरोध; ३३ जणांना अटक

0
कुदळवाडी-चिखलीतील अतिक्रमण कारवाईला विरोध; ३३ जणांना अटक पिंपरी-चिंचवड | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर केलेल्या...

Translate »
error: Content is protected !!