Homeताज्या बातम्यापुष्पांजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार

पुष्पांजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार

ठराव एकमताने मंजूर; नवीन सभासदांचा सत्कार व गुणवंतांचा गौरव
आळंदी, ता. खेड (जि पुणे रोहिदास कदम) – पुष्पांजली को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता फुलवाले धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड, आळंदी देवाची येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री निखिल नारायण शेठ भोईटे सभासदांना भेट होते.
सभेत मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहून सोसायटीच्या कामकाजाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरुवातीला सचिवांनी मागील सभा (दि. 25 ऑगस्ट 2024) मधील ठराव व वित्तवंत वाचून दाखवले. ते एकमताने मंजूर करण्यात आले.
यानंतर संचालक मंडळाच्या वतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रिका सादर करण्यात आली. उपस्थित सभासदांनी यावर चर्चा करून ते मंजूर केले. याच बैठकीत 3 जून 2025 रोजी झालेल्या सभेत नफा विभागणीबाबत घेतलेला निर्णय देखील सभासदांनी एकमताने मंजूर केला.
तसेच वैदिक लेखा परीक्षकांचा 2024-25 आर्थिक वर्षाचा अहवाल व 2023-24 आर्थिक वर्षाच्या दुरुस्ती अहवालास मंजुरी देण्यात आली. येत्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2025-26 साठी अंतर्गत व वैयक्तिक यांची लेखा हिसाब तपासणीसाची नेमणूक करून त्यांना देण्यात येणाऱ्यालेखापरिक्षण मानधनास देखील मंजुरी मिळाली. पुढे 2025-26 चे अंदाजपत्रक सभासदांच्या मंजुरीने पारित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 75(2) नुसार संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती पारदर्शकतेने सभासदांना देण्यात आली.
सभेच्या शेवटी अध्यक्ष मा. निखिल नारायणशेठ भोईटे उपाध्यक्ष दादाभाऊ गुलाब येणारे संचालक श्री जगदीश दत्तात्रय दुराफे यांनी सर्व सभासदांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सोसायटीच्या प्रगतीत सभासदांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगून, पुढील काळात सोसायटीने अधिकाधिक समाजोपयोगी योजना राबवाव्यात असे मत व्यक्त केले. नवीन संचालिका शैला नंदनराम गोडसे व सौ अश्विनी संभाजी लोणारीसत्कार करण्यात आला
सभेच्या शेवटी एक वेगळा उपक्रम म्हणून नवीन सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना बक्षिसे देण्यात आली. या सोहळ्यामुळे सभेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. या अहवाल सभासद तानाजी जगताप संजयघुंडरे माऊली शेठ दिघे संजय वडगावकर विलास ठाकूर बाबा ठाकूर बाळासाहेब चौधरी मोहन शेठ जाधव पांडुरंग कुऱ्हाडे रमेश शेट दिघे एडवोकेट काशीद व गावडे सर मनोगत व संचालकाचा आभार मानले राष्ट्रीय गीताने सांगता झाली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!