Homeताज्या बातम्याआळंदी मध्ये हजेरी मारुती मंदिर आरती ग्रूपकडून श्री. विनोद पाटील यांचा...

आळंदी मध्ये हजेरी मारुती मंदिर आरती ग्रूपकडून श्री. विनोद पाटील यांचा सत्कार

( प्रतिनिधी रोहिदास कदम) तीर्थक्षेत्र आळंदी देवाची पंचक्रोशीतील वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आळंदी-दिघी वाहतूक पोलिस शाखेत नुकतीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
यावेळी श्री हजेरी मारुती मंदिर आरती ग्रूप आळंदी यांच्या वतीने श्री विनोद पाटील यांचा सत्कार व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात विविध मान्यवर, शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रात वर्षभर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक नियंत्रण हे मोठे आव्हान असते. यासाठी नव्याने नियुक्त झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

विकासक निवडक पुरवठा आणत असल्याने पुण्यातील कार्यालयाच्या रिक्त जागा कमी होत आहेत

0
पुणे : मार्केटमध्ये मर्यादित नवीन पुरवठ्यामुळे पुण्यातील रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण जानेवारी ते जून दरम्यान कमी झाले. नाइट फ्रँक इंडियाच्या म्हणण्यानुसार, शहरातील...

Translate »
error: Content is protected !!