Homeताज्या बातम्याचुकीची जमीन नोंद केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई महसूल विभागाची कार्यालयाची तपासणी सुरू

चुकीची जमीन नोंद केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई महसूल विभागाची कार्यालयाची तपासणी सुरू

विभागाच्या कार्यालयांची तपासणी सुरू

पुणे (प्रतिनिधी( अशोक कुंभार,)महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील कलम 155 चा वापर करून जमीन नोंदींमध्ये दुरुस्ती करताना काही ठिकाणी सातबारा (7/12) उताऱ्यावर चुकीच्या नोंदी केल्या जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे जमीन व्यवहारांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाने संबंधित मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

माहितीनुसार, मालकी हक्क, क्षेत्रफळ किंवा इतर नोंदींमध्ये फेरफार करताना नियमांचे पालन न करता नोंदी मंजूर केल्या जात असल्याची तक्रार वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रकार गंभीरपणे घेत तपासणी मोहीम सुरू केली आहे.

ज्या प्रकरणांमध्ये चुकीच्या नोंदी आढळतील, त्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवून दोष सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काही ठिकाणी अर्जदारांच्या नोंदी नामंजूर करताना त्यांना योग्य प्रकारे नोटीस दिली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे अर्जदारांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करावे लागत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व महसूल अधिकाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून, चुकीच्या पद्धतीने नोंदी मंजूर करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तज्ज्ञांनी भारतीय मुलांमध्ये ‘लीन’ फॅटी लिव्हर रोगाचा इशारा दिला आहे

0
पुणे : भारतात सार्वजनिक आरोग्यामध्ये शांत पण चिंताजनक बदल होत आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त, हेपॅटोलॉजिस्ट्सनी चेतावणी दिली की नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD)...

सरकारी शाळांमधील एआय टूल्स विद्यार्थ्यांना शिकण्यात, मूलभूत गणितांमध्ये मदत करतात

0
पुणे : मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी यश खोमणे याने गेल्या वर्षीपर्यंत क्वचितच वर्गात उत्तर देण्यासाठी हात वर केला होता. तो मूलभूत...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

0
  आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले....

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात

0
पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

Translate »
error: Content is protected !!