Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांनी स्वतःचे नियोजन करून अभ्यासावर भर द्यावा – शिक्षिकांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी स्वतःचे नियोजन करून अभ्यासावर भर द्यावा – शिक्षिकांचा सल्ला

पुणे (प्रतिनिधी अशोक कुंभार) विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण अभ्यासावर भर द्यावा – तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शाळांमधील परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण अभ्यासाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करून पाठ्यपुस्तकाचे नियमित वाचन केल्यास विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सुकर होतो.
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक समजून घेणे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर टिपण तयार करणे तसेच विविध विषयांच्या कौशल्यांवर भर देणे आवश्यक आहे. भाषा विषयांसाठी श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन कौशल्यांचा सराव तर विज्ञान व भूगोल विषयांसाठी निरीक्षण, निष्कर्ष आणि आकृतीचे आकलन महत्त्वाचे मानले जाते.
गणित विषयात लॉजिकल थिंकिंग, क्रमबद्धता आणि अचूकतेला विशेष महत्त्व असून प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी न समजलेल्या भागांबाबत शिक्षक, पालक किंवा सहाध्यायांकडून मार्गदर्शन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
स्वत:शी प्रामाणिक राहून सातत्याने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. स्वयंपूर्ण अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत उत्तम कामगिरी करता येते, असे राज्य पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका सौ. हर्षा बालकृष्ण पिसाळ (निगडे) यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

Translate »
error: Content is protected !!