पुणे प्रतिनिधी रविदास कदम) जीवनात यश–अपयश अपरिहार्य असून अपयशासाठी इतरांना दोष न देता स्वतःच्या चुकांवर काम केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (VSM–2026) च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
विजेंदर सिंह यांनी खेळाडूंना सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला. सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा सुवर्णकाळ सुरू असून पालकही खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयटी एडीटी विद्यापीठातील जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी साईचे वरिष्ठ अधिकारी विनित कुमार, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनीता कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विश्वशांती प्रार्थना, ध्वजारोहण व मानवंदनेनंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

0
पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

पिंपरी-चिंचवड हादरलं भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १६ राऊंड फायरिंग

0
,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ,) पिंपरी-चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड परिसरातील सवाना चौकात रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ता...

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

0
पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस

0
टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

Translate »
error: Content is protected !!