अशोक कुंभार प्रतिनिधी / भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कात्रज दूध संघाचे माजी संचालक
मा. श्री. गंगारामदादा जगदाळे साहेब यांना वाढदिवसानिमित्त सासवड आगाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या शुभेच्छा कार्यक्रमाप्रसंगी सासवड आगाराचे आगारप्रमुख श्री. सागर मोहन गाडे, एस.टी. सोसायटीचे माजी चेअरमन श्री. गणेश कामथे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री. दत्तात्रय मदने, आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश कडु, श्री. बाळासाहेब झेंडे, तसेच संजयजी जगदाळे व अंकुश जगदाळे आदी मान्यवर शुभेच्छुक उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























