Homeताज्या बातम्या“सांगतो, करतो, करून दाखवतो – खेडमध्ये ‘Only Actionअनुराग.दादा जैद सामाजिक योगदान

“सांगतो, करतो, करून दाखवतो – खेडमध्ये ‘Only Actionअनुराग.दादा जैद सामाजिक योगदान

खेड तालुक्यात पाणीटंचाईवर तात्काळ उपाय – अनुराग दादा जैद यांचे सामाजिक योगदान
खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार बाबाजीशेठ काळे यांचे भाचे तसेच खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग दादा जैद पाटील यांनी माळवाडी ठाकरवस्ती (पाईट) येथील नागरिकांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर तात्काळ लक्ष केंद्रित करत महत्त्वपूर्ण मदत केली आहे.
ग्रामसदस्य महेश भाऊ शेटे तसेच रौंधळवाडीचे माजी सरपंच किरणशेठ चोरघे, शशिकांतभाऊ आहेरकर आणि शाखाप्रमुख प्रमोद शेटे यांनी ही समस्या दूरध्वनीद्वारे अनुराग दादा जैद पाटील यांच्यासमोर मांडली. संबंधित समस्येची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत स्वखर्चातून पाण्याची मोटार उपलब्ध करून दिली, ज्यामुळे माळवाडी ठाकरवस्ती (पाईट) येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व ग्रामस्थांनी अनुराग दादा जैद पाटील यांचे मनापासून आभार मानले असून, “आपल्या हक्कांचा माणूस” म्हणून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!