Homeताज्या बातम्या७५० जन्मोत्सव निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सव अकरा किलो सुवर्ण कलश...

७५० जन्मोत्सव निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सव अकरा किलो सुवर्ण कलश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री च्या उपस्थित आळंदी मध्ये

बातमी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जयंती महोत्सव – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत अकरा किलोचा सुवर्णकलश अर्पण

आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, ग्रामस्थ व अखिल वारकरी गुरुकुल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विविध संघटनांच्या सहकार्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जयंती महोत्सव भव्य दिमाखात साजरा होणार आहे.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे जगातील पहिला अकरा किलोचा सुवर्णकलश ज्ञानोबांच्या मंदिरावर अर्पण केला जाणार असून, या ऐतिहासिक क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता गुरुवर्य मामा साहेब दांडेकर पुतळा (पार्किंग) येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखात सहभागी होतील. मिरवणुकीत ७५५० टाळकरी, ७५० मृदंग वादक, ७५० झांज वादक, ७५० झेंडेकरी आणि ७५० कलश घेऊन गुरुकुलातील मुली सहभागी होणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व वारकरी बांधव व भगिनींना या दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भजन, कीर्तन, वारकरी परंपरेचे दर्शन आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव अशा सर्व घटकांनी समृद्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेकायदा होर्डिंग आणि फुटपाथ अतिक्रमण विरोधात पोलीस, पीएमसी संयुक्त मोहीम आजपासून

0
पुणे: बेकायदा होर्डिंग आणि बॅनर हटवण्यासाठी आणि फूटपाथ मोकळे करण्यासाठी शहर पोलिस आणि पीएमसी गुरुवारी आठवडाभर मोहीम राबवणार आहेत.शहरातील बेकायदा होर्डिंग आणि...

इंधन टंचाईतही पंढरपूरातील विठ्ठलाचे अन्नछत्र सुरूच; मंदिर समितीचे नियोजन

0
(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) पंढरपूर : जागतिक परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याने अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही पंढरपूर...

ससून रुग्णालयातील संघटित गुन्हेगारी बंदोबस्तावर ’22’ हल्ल्यातील सहआरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

0
पुणे: ससून जनरल हॉस्पिटलच्या जेल वॉर्डमध्ये 5 सप्टेंबर 2022 रोजी संघटित गुन्हेगारी बंदीवान तुषार हंबीर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सहआरोपी परवेझ उर्फ ​​साहिल...

मध्यपूर्व संघर्षामुळे एलपीजीचा तुटवडा, चाकण, भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांना उत्पादन थांबवण्यास भाग पाडले; अभियांत्रिकी, पावडर...

0
पुणे: पुणे जिल्ह्यातील काही भागांतील उद्योगांना मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे, कारण अभियांत्रिकी आणि पावडर-कोटिंग...

सुका कचरा वारंवार जाळल्याने सुस आणि म्हाळुंगे येथील हवेची गुणवत्ता खालावते

0
पुणे: कचरा, सुका कचरा किंवा पीक जाळणे ही एक वेगळी समस्या राहिलेली नाही, अलिकडच्या वर्षांत संपूर्ण शहराला या बेकायदेशीर कृत्यांचे विषारी परिणाम भोगावे लागत...

Translate »
error: Content is protected !!