Homeताज्या बातम्यासासवड नगरपालिका निवडणुकीत ज्योती ताई टिळेकर यांचा उमेदवारीचा निर्णय

सासवड नगरपालिका निवडणुकीत ज्योती ताई टिळेकर यांचा उमेदवारीचा निर्णय

(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील महिला सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ. ज्योती ताई संजय टिळेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सौ. टिळेकर या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व सासवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक कें. दगडोबा उर्फ मामासाहेब टिळेकर यांच्या नात सुनबाई आहेत. त्यांच्या कुटुंबाचा सासवड शहरातील सामाजिक आणि राजकीय वारसा लक्षात घेता, त्यांची उमेदवारी स्थानिक पातळीवर चर्चा विषय ठरत आहे.

स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक ५ मधील मतदारांना आवाहन केले आहे की, “सासवड शहराच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या प्रगतीसाठी सौ. ज्योती ताई टिळेकर यांना मतरूपी आशीर्वाद द्यावा.”

👉 सासवड नगरीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, भाजपकडून महिला नेतृत्वाला संधी दिल्याने वातावरण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयल, तिचा ‘प्रेयसी’ चेतनने ‘गुन्ह्यापूर्वी अनेक तालीम’ केली; मे...

0
26 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले आहे की दोन आरोपींनी हत्येपूर्वी गुन्ह्याची अनेक वेळा तालीम केली होती, असे पोलिसांनी...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

0
केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

0
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

0
पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

Translate »
error: Content is protected !!