Homeताज्या बातम्यासासवडमध्ये ‘ग्रेट जेंगो सर्कस’चा थरार; दररोज तीन खेळ, प्रेक्षकांची गर्दी

सासवडमध्ये ‘ग्रेट जेंगो सर्कस’चा थरार; दररोज तीन खेळ, प्रेक्षकांची गर्दी

.

सासवड (प्रतिनिधी.अशोक.कुंभार)
सासवड शहरातील हडपसर रोड येथील हिवरकर मळा, भोंगळे पेट्रोल पंपासमोर ग्रेट जेंगो सर्कसने आपला भव्य तंबू उभारला असून दररोज तीन खेळांसह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. दुपारी १.००, ४.०० आणि सायंकाळी ७.०० वाजता सर्कसचे खेळ सुरू होत आहेत.

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून सन १९७८ साली सुरू झालेल्या ग्रेट जेंगो सर्कसला महाराष्ट्रातील एकमेव मराठी सर्कस म्हणून विशेष ओळख आहे. अनेक वर्षांपासून ही सर्कस यशस्वीपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

सद्यस्थितीत सर्कसमध्ये ३५ कलाकार सहभागी असून त्यांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. चिंपांजीचे खेळ, फायर डान्स, हायस्पीड मोटारसायकल ‘मौत का कुआ’, इंडिया गॉट टॅलेंट विजेत्या मणिपुरी ग्रुपचे विशेष सादरीकरण, हुल्ला हूप रिंग डान्स, अरेबियन डान्स, तलवार स्टंट, रिंग डान्स आदी थरारक खेळ सर्कसचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.

लहान मुलांसाठीही सर्कसमध्ये खास आकर्षण ठेवण्यात आले आहे. जोकरांचे हास्यविनोद, विविध मजेशीर खेळ तसेच आवडत्या कार्टून कॅरेक्टर्ससोबत सेल्फी काढण्याची संधी मुलांना मिळत आहे.

मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात सर्कससारखी पारंपरिक कला हळूहळू लोप पावत चालली आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी एकदा तरी ‘ग्रेट जेंगो सर्कस’ला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सर्कस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!