Homeताज्या बातम्यामुण्मय बाबाजी काळे यांची युवा शिवसेना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

मुण्मय बाबाजी काळे यांची युवा शिवसेना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

मुण्मय बाबाजी काळे यांची युवाशिवसेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) : खेडचे आमदार बाबाजी काळे यांचे पुत्र मुण्मय काळे यांना शिवसेना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली आहे. शिवसेना उपनेते व युवाशिवसेना प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या हस्ते त्यांची युवाशिवसेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

आमदार बाबाजी काळे हे खेड तालुक्यातील कार्यशील आमदार म्हणून ओळखले जातात. शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवर ते सतत पाठपुरावा करत असून विधान भवनातही जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या मुलाची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुण्मय काळे हे समाजकारणात सक्रीय असून, त्यांच्या नेतृत्वामुळे युवाशिवसेनेला नवी दिशा व ऊर्जा मिळेल, असा विश्वास स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरवठा घटल्याने टोमॅटोचे भाव ३० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : टोमॅटोच्या किमती गेल्या महिनाभरात वाढल्या आहेत, किरकोळ विक्रीचे दर आता प्रतिकिलो ६५-७० रुपये झाले आहेत - काही आठवड्यांपूर्वीच्या पातळीपेक्षा २०-३०%...

मेट्रो लाइन 3 लाँच होण्यापूर्वी शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा

0
मेट्रो लाइन-3 साठी फूट ओव्हरब्रिज पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (PMRDA) ने पुढील महिन्यात मेट्रो लाईन 3 चा टप्पा 1 लाँच...

प्राणघातक पडण्याच्या काही दिवस आधी, केतन अग्रवाल त्याच लोहगडच्या ठिकाणी होता: वडील म्हणतात सिया...

0
गोयल कुटुंबातील सदस्यांना या कटाची माहिती असावी आणि त्यांची त्यात भूमिका असू शकते, असा दावाही व्यावसायिकाने केला आहे. पुणे : ट्रेकिंगला जात असताना...

‘तुम्ही मला माझ्या वाढदिवशी सोडले’: हत्येच्या तपासात केतन अग्रवालच्या लोहगड किल्ल्याचा मृत्यू झाल्यानंतर सिया...

0
सिया गोयलने तिच्या मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक कथा पोस्ट केली (एआयसह स्क्रीनशॉट्स वाढवलेले) पुणे: सिया गोयलने तिचा...

‘तो एक अनुभवी ट्रेकर होता’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी पाहिलं पुणे पोलिसांची लोहगड किल्ल्यावर काय...

0
केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन किल्ल्यावर कैद झाला आहे पुणे: 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर झालेल्या...

Translate »
error: Content is protected !!