Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?

आळंदी.देवाची,(प्रतिनिधी रविदास कदम,)
) महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याची हिंमत कुणाची?
रोजगाराच्या नावाखाली भाषिक भेदभाव; मराठी अस्मितेवर घाला
महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून कोट्यवधींची कमाई करायची; पण नोकरी देताना मात्र मराठी युवकांना दूर ठेवायचे, हा प्रकार संतापजनक आणि निषेधार्ह आहे. एका खासगी कंपनीच्या नोकरी जाहिरातीत मराठी उमेदवारांबाबत आक्षेपार्ह उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर रोजगार नाकारणे हा केवळ मराठी माणसाचाच नव्हे तर भारतीय संविधानाचाही अपमान आहे. नोकरीसाठी पात्रता, गुणवत्ता आणि कौशल्य महत्त्वाचे असताना भाषिक भेदभावाचा विषारी खेळ खेळला जात असेल तर तो तात्काळ थांबवला गेला पाहिजे.
महाराष्ट्रातील तरुण आज बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक युवकांना डावलण्याचे प्रयत्न होत असतील तर त्याकडे सरकार, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राज्याच्या राजधानीतच मराठी युवकांना दुय्यम वागणूक दिली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला पाहिजे.
मराठी माणूस कोणाच्याही विरोधात नाही; मात्र स्वतःच्या मातृभूमीत सन्मानाने जगण्याचा आणि रोजगार मिळवण्याचा त्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महाराष्ट्राची भाकर खायची आणि महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनाच नाकारायचे, ही दुटप्पी भूमिका आता सहन केली जाणार नाही. मानवमित्र न्यूज.ठळक मुद्दा
“महाराष्ट्रात उद्योग करा, व्यापार करा, प्रगती करा; पण मराठी युवकांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कधीही गप्प बसणार नाही!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!