Homeताज्या बातम्याभुईंज पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिट चा उत्साह सरदार वल्लभभाई पटेलांना...

भुईंज पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिट चा उत्साह सरदार वल्लभभाई पटेलांना अभिवादन

“भुईंज पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’चा उत्साह – सरदार वल्लभभाई पटेलांना अभिवादन”

भुईंज (प्रतिनिधीं निर्मला पवार

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भुईंज पोलीस स्टेशनच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ या ऐक्य धावण्याचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे साहेब यांनी पुढाकार घेतला. या धावण्यात पाटील साहेब, शिंदे साहेब, भुईंज पोलीस स्टेशनचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, पोलीस पाटील, तसेच परिसरातील मुले व मुली उत्साहाने सहभागी झाले. ‌‌.

या उपक्रमातून समाजात एकता, देशभक्ती आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!