Homeताज्या बातम्याभारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव’ पुण्यात रंगणार

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव’ पुण्यात रंगणार

पुणे वार्ताहर सचिन शिंदे / महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवा’ अंतर्गत पुण्यातील भरतनाट्य मंदिर येथे मंगळवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून, त्यांच्या सोबत नामवंत कलाकार अविनाश पाटील, अनिल सर्जे (तबला व पखावज), श्रीनिवास केचे (शास्त्रीय गायन) आणि पं. सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायन व वादनाची मैफिल रंगणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा, स्वरशुद्धता आणि तालसौंदर्य यांचा सुरेल संगम अनुभवण्याची ही संधी असून, पुण्यातील रसिक श्रोत्यांसाठी हा एक सांस्कृतिक पर्वणीचा सोहळा ठरणार आहे. शास्त्रीय संगीतप्रेमींनी या मैफिलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

0
( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

एनआयबीएम-उंद्रीचे हिरवे ठिपके उष्णता, टंचाईमध्ये कोरडे पडले आहेत

0
पुणे: प्रदीर्घ पाणीटंचाईमुळे NIBM-उंड्री पट्ट्यातील टँकरवर अवलंबून असलेल्या शहरी जंगलांवर ताण पडत आहे, नियमित देखभाल विस्कळीत झाली आहे आणि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक हिरवे...

Translate »
error: Content is protected !!