Homeताज्या बातम्याबीडीओंच्या हलगर्जीपणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; ‘घरपोच ईएसआर’ प्रक्रिया राबविण्याची मागणी

बीडीओंच्या हलगर्जीपणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; ‘घरपोच ईएसआर’ प्रक्रिया राबविण्याची मागणी

पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार)
वडगाव तालुक्यातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (ESR) मोहिमेदरम्यान काही ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त बीएलओ (BLO) यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न करता मतदारांना ग्रामपंचायत कार्यालय, शाळा किंवा इतर ठिकाणी बोलावून अर्ज भरून घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाटस परिसरातील मतदारांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओंनी घरपोच जाऊन मतदारांकडून अर्ज भरून घेणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिवसभर मजुरी करणारे कामगार आणि इतर अनेक मतदार नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याची बाब समोर आली आहे.नागरिकांना आवाहन करते की, आपल्या परिसरातील BLO फोन उचलत नसल्यास त्याची माहिती संबंधित तहसील कार्यालय किंवा निवडणूक शाखेकडे लेखी स्वरूपात द्यावी.
तक्रारदारांनी संबंधित निष्काळजी बीएलओंवर निलंबनाची कारवाई करण्याची, ईएसआर प्रक्रिया शंभर टक्के घरपोच पूर्ण करण्याची तसेच वंचित राहिलेल्या मतदारांसाठी पुन्हा विशेष नोंदणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
लोकशाहीतील मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित राहावा आणि एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून त्याची प्रत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील मोशी एफडीएची लॅब घोषणेला एक वर्ष उलटूनही सुरूच नाही

0
सध्या अधिकाऱ्यांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राज्य प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवणे भाग पडले आहे. पुणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पुणे...

लाडेवडगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी;

0
आंबेजोगाई |मानव मित्र न्यूज प्रतिनिधी मेघा चाटे) केज तालुक्यातील लाडेगाव येथील वेदांत साधना गुरुकुल येथे परमपूज्य स्वामी भारतानंदजी महाराज यांच्या मठावर आषाढी (देवशयनी) एकादशी निमित्त...

क्युरेटेड लाइफस्टाइल प्रदर्शनांनी या पावसाळ्यात पुणे व्यापले आहे | पुणे बातम्या

0
सणासुदीच्या अगोदर घरातील क्युरेट केलेले पिसू आणि प्रदर्शने पुणे: पावसाळा जोरात सुरू असताना आणि क्षितिजावर सणासुदीचा हंगाम असल्याने, शहरात इनडोअर फ्ली मार्केट आणि...

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

Translate »
error: Content is protected !!