Homeताज्या बातम्याप्रशासनावरती ही वेळ का आली इंद्रायणीवर बंदी प्रशासनाचा हलगर्जीपणा

प्रशासनावरती ही वेळ का आली इंद्रायणीवर बंदी प्रशासनाचा हलगर्जीपणा

संत तुकाराम महाराज बीज सोहळा 2026 : देहूत इंद्रायणी नदीच्या पाण्यावर बंदी

📍 देहू | पुणे जिल्हा अशोक कुंभार

संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याच्या पार्श्भूमीवर देहू येथे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 3 ते 5 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या सोहळ्यात इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व स्वयंपाकासाठी वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांनी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश जारी केला असून, नदीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे.

📌 बंदीचे मुख्य मुद्दे:

इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व अन्न शिजवण्यासाठी वापरास मनाई

नदी पात्रात अंघोळ, कपडे धुणे व इतर पाणी दूषित करणाऱ्या कृतींवर बंदी

संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींना सोहळा परिसरात प्रवेशबंदी

भाविकांसाठी पर्यायी स्वच्छ पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार.                                                             

दरवर्षी लाखो भाविक संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यासाठी देहूत दाखल होतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला आहे.

इंद्रायणी नदी पवित्र मानली जात असली तरी वाढते औद्योगिक व सांडपाण्याचे प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. यामुळे आरोग्यधोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

Translate »
error: Content is protected !!