Homeताज्या बातम्यापुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के हटवण्याची मागणी तहसीलदार कार्यालय आंदोलन

पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के हटवण्याची मागणी तहसीलदार कार्यालय आंदोलन

काळूस (प्रतिनिधी राहुल खैरे): पुनर्वसनचे बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के हटवावेत, या मुख्य मागणीसाठी आज काळूस नगरीतील सर्व शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालय, खेड येथे धडक मोर्चा काढला.

या आंदोलनावेळी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे सन्माननीय उमेदवार माननीय श्री. गणेश नाना सर्जेराव आरगडे यांनी शेतकऱ्यांविषयी तळमळीने सरकारकडे न्याय मागताना आपले विचार मांडले. त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही; शासनाने तत्काळ कारवाई करून जमिनीवरील शिक्के हटवावेत.”

मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली आणि आपले हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

📍 ठिकाण: तहसील कार्यालय, खेड

🎤 नेतृत्व: श्री. गणेश नाना सर्जेराव आरगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साईभक्तांच्या जयघोषात फुलगाव व आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे भव्य स्वागत”

0
फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे फुलगाव येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले....

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

0
पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयल, तिचा ‘प्रेयसी’ चेतनने ‘गुन्ह्यापूर्वी अनेक तालीम’ केली; मे...

0
26 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले आहे की दोन आरोपींनी हत्येपूर्वी गुन्ह्याची अनेक वेळा तालीम केली होती, असे पोलिसांनी...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

0
केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

0
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

Translate »
error: Content is protected !!