Homeताज्या बातम्यापिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपवर ‘पलटवार’; माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीत

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपवर ‘पलटवार’; माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीत

पिंपरी-चिंचवड | (प्रतिनिधी योगेश भोसले पाटील)
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपमध्ये संजोग वाघेरे यांचा प्रवेश झाल्यानंतर संदीप वाघेरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत डावललेपण, नेतृत्वाबाबत असमाधान आणि स्थानिक राजकारणातील बदलते समीकरणे ही त्यांच्या पक्षबदलामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
संदीप वाघेरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
या प्रवेशावेळी अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत, “जनतेच्या प्रश्नांशी बांधील असणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरक्षित आहेत. इथे काम करणाऱ्यांना न्याय मिळतो,” असे सूचक वक्तव्य केले.
दरम्यान, संदीप वाघेरे यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या स्थानिक संघटनांमध्ये अस्वस्थता वाढली असून, आगामी काळात आणखी काही नेते पक्षबदल करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

0
पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

Translate »
error: Content is protected !!