Homeताज्या बातम्यापांगारे येथे जिल्हा परिषद शाळाप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पांगारे येथे जिल्हा परिषद शाळाप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी अशोक कुंभार
पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) :
पांगारे गावामध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण व प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर भाषणे व विद्यार्थ्यांचे सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढली.
स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत संविधानाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!