Homeताज्या बातम्यानिसर्गासाठी शब्दांचे बीजरोपण; देहूत वृक्षदाई व्याख्यानमाला

निसर्गासाठी शब्दांचे बीजरोपण; देहूत वृक्षदाई व्याख्यानमाला

पिंपरी, ता. २७ प्रतिनिधी रविदास कदम) ‌‌. – ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’देहू नगरपंचायत’ आणि ‘श्री संत तुकाराम देवस्थान’ यांच्या वतीने २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत वृक्षदाई व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. देहूतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल. यंदा व्याख्यानमालेचे दुसरे वर्ष आहे., अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी दिली.

सध्या जागतिक तापमानवाढ, सागरी प्रदूषण, नद्यांचे प्रदूषण व जैव विविधतेचा झपाट्याने होणारा ऱ्हास हे प्रश्न सबंध सृष्टीसमोर उभे ठाकले आहेत. या पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत प्रबोधन करणे हा वृक्षदाई व्याख्यानमालेचा उद्देश आहे.

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. २९) प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘चला वृक्षारोपण करू, निर्सगाशी नाते जोडू’ या विषयावर बोलणार आहेत. मंगळवारी (ता. ३०) प्रसिद्ध जलतज्ज्ञ सतीश खाडे हे ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर संवाद साधतील. शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. ३१) सागरमित्र विनोद बोधनकर हे ‘प्लॅस्टिक कचरा निर्मूलन सहभाग व चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

व्याख्यानमालेमध्ये यंदाचा ‘जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली सेवा पुरस्कार’ ‘नाम फाउंडेशन’ला आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने असतील. तसेच ‘पद्मश्री डॉ. सु. वि. मापूसकर निर्मल सेवा पुरस्कार’सेवा सहयोग फाउंडेशन’ला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!