Homeताज्या बातम्यानवीन एसपींच्या आदेशामुळे गुन्हेगारीवर बसणार आळा; नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत

नवीन एसपींच्या आदेशामुळे गुन्हेगारीवर बसणार आळा; नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत

जिल्हा जालना घनसावंगी (प्रतिनिधी राहुल बोबडे)
जालना : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सुंध यांनी रात्री १०.३० नंतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे गैरप्रकार तसेच असामाजिक तत्वांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापना वेळेत बंद झाल्यास रात्रीची अनावश्यक गर्दी कमी होईल. त्यामुळे चोरी, भांडणे, अवैध धंदे, मद्यधुंद अवस्थेतील गोंधळ आणि इतर गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना सोपे होणार आहे.
पोलीस प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून रात्री गस्त वाढवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सामान्य नागरिक, महिला व व्यापारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून “या आदेशामुळे शहर अधिक सुरक्षित आणि शांत होईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC संचालित शाळा चालवण्यात खाजगी संस्था स्वारस्य दाखवतात

0
पीएमसीचा शिक्षण विभाग 250 मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड-माध्यमाच्या शाळा चालवतो जेथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये सुमारे...

नाल्यांमध्ये अडकलेल्या गौरची वन पथकाने सुटका केली

0
गौर आपल्या कळपापासून विभक्त होऊन शहरी किनाऱ्याजवळ राहिली असावी. अन्न किंवा पाण्याच्या शोधात ते शहरात दाखल झाले असावे पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर...

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

0
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

जून मॉन्सूनने वाफ गमावली, महाराष्ट्रातील सामान्य पावसाने अर्धा सोडला | पुणे बातम्या

0
कराडमधील घोगाव गावात एक शेतकरी आपल्या शेतात पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने उशीर सुरू झाल्यानंतर लगेचच गती गमावल्यानंतर महाराष्ट्रात जून महिना संपला आणि...

सिया गोयलची कायदेशीर लढाई गुंतागुंतीची झाली: 2 वकील, 1 आरोपी आणि 10 कोटी रुपयांच्या...

0
अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव, साहिल गोयल, आरोपी सिया गोयल (एलआर) पुणे: अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव यांनी लोहगड हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हिच्यावर...

Translate »
error: Content is protected !!